आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Femina Miss India 2016: Arjun, Sanjay & Sania Arrive At The Red Carpet

Red Carpetवर या अंदाजात दिसली एकता, हे सेलेब्सही झाले Spot

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डावीकडून उर्वशी रौतेला, एकता कपूर आणि मान्यता-संजय दत्त - Divya Marathi
डावीकडून उर्वशी रौतेला, एकता कपूर आणि मान्यता-संजय दत्त
मुंबई. शनिवारी (9 एप्रिल) मुंबईमध्ये फेमिना मिस इंडियाचे ग्रँड फिनाले झाले. या इव्हेंटच्या रेड कार्पेटवर अनेक सेलेब्स दिसले. परंतु सर्वांचे लक्ष वेधले एकता कपूरच्या क्रिम कलरच्या गाऊनने. एकता या आऊटफिटमध्ये खूपच ग्लॅमरस दिसून आली. या शोमध्ये शाहरुख खान, टायगर श्रॉफ, सुनिधी चौहाण, जॅकलीन फर्नांडिस आणि शाहिद कपूरसारख्या कलाकारांनी परफॉर्मन्स दिला.
प्रियदर्शनी चॅटर्जी बनली मिस इंडिया...
या स्पर्धेत प्रियदर्शनी चॅटर्जी विजेती ठरली. सुश्रुयी कृष्णा पहिली रनरअप ठरली आणि पंखुडी गिडवी दुसरी रनरअप राहिली. या शोमध्ये यामी गौतम, अर्जुन कपूर, संजय दत्त, कबीर खान, सानिया मिर्झा आणि मनीष मल्होत्राने परिक्षकाची भूमिका निभावली.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा या इव्हेंटचे PHOTOS...