आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

\'जग्गा जासूस\'वर बोलला रणबीर, \'सिनेमासाठी मी आणि कतरिना उत्साही\'

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सुशांत सिंह राजपूत, रणबीर कपूर आणि वरुण धवन - Divya Marathi
सुशांत सिंह राजपूत, रणबीर कपूर आणि वरुण धवन
मुंबई: 'जग्गा जासूस' सिनेमाच्या रिलीजिंगविषयी रणबीर कपूरचे म्हणणे आहे, की तो, अनुराग बसु आणि कतरिना कैफ सिनेमासाठी खूप उत्साही आहेत. पुढील महिन्यात ते सिनेमाचा फर्स्ट लूकसुद्धा रिलीज करणार आहेत. रणबीरने हा खुलासा बुधवारी (16 मार्च) 'कपूर एंड सन्स' सिनेमाच्या स्क्रिनिंगवेळी केला.
अनेक स्टार्स पोहोचले...
रणबीरशिवाय अनुराग कश्यप, वरुण धवन, फरहान अख्तर, सुशांत सिंग राजपूत, बॉबी देओलसह अनेक स्टार्स सिनेमा पाहण्यासाठी पोहोचले होते. सर्वांनी सिनेमाची प्रशंसा केली आणि हा एक इमोशनल सिनेमा असल्याचे सांगितले.
आलिया भट, सिध्दार्थ मल्होत्रा, आणि फवाद खान स्टारर हा सिनेमा 18 मार्चला रिलीज होणार आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा या इव्हेंटचे फोटो...
बातम्या आणखी आहेत...