आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Fitoor Promotion: Katrina Kaif, Aditya Roy Kapoor’S Romantic Dance

PICS: 'फितूर'च्या प्रमोशनदरम्यान दिसली आदित्य-कतरिनाची रोमँटिक केमिस्ट्री

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कतरिना कैफ-आदित्य रॉय कपूर - Divya Marathi
कतरिना कैफ-आदित्य रॉय कपूर
मुंबई- बुधवारी (27 जानेवारी) कतरिना कैफ आणि आदित्य रॉय कपूर 'फितूर' या आगामी सिनेमाच्या प्रमोशनसाठी मुंबईच्या एका कॉलेजमध्ये पोहोचले होते. येथे त्यांनी सिनेमाविषयी अनेक गोष्टी शेअर केल्या आणि सर्वांना सिनेमा पाहण्यासाठी अपील केले.
रोमाँटिक डान्सने जिंकली मने...
चाहत्यांच्या म्हणण्यावरून कतरिना आणि आदित्यने सिनेमातील 'पशमीना' या रोमँटिक गाण्यावर डान्स केला. दोघांनी केमिस्ट्री पाहण्यासारखी होती. नंतर त्यांनी चाहत्यांसोबत सेल्फी घेतले. दिग्दर्शक अभिषेक कपूरचा हा सिनेमा 12 जानेवारीला रिलीज होतोय.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा कतरिना-आदित्यच्या रोमँटिक डान्सची खास झलक...