आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'मॉम\'च्या बर्थडे पार्टीत दिसला श्रीदेवीच्या मुलींचा ग्लॅमरस अवतार, असा होता Look

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एंटरटेनमेंट डेस्क - बॉलिवूडमधील रुप की राणी म्हणजेच श्रीदेवी हिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने डिझायनर मनीष मल्होत्राने एका पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीमध्ये बॉलिवूडच्या अनेक दिग्गज सेलिब्रिटींची उपस्थिती होती. रेखा, ऐश्वर्या, राणी मुखर्जी, विद्या बालनसह अनेक अॅक्ट्रेसेस पार्टीमध्ये सहभागी झाल्या होत्या. पण एवढ्या ग्लॅमरस अॅक्ट्रेसेसमध्येही श्रीदेवीच्या दोन्ही मुली म्हणजे जान्हवी आणि खुशी यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. 

जान्हवी कपूर लवकरच चित्रपटांतून डेब्यू करणार असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे अनेकदा तिच्या ग्लॅमरस लूकची चर्चा होत असते. पार्टीतही तिचा असाच लूक पाहायला मिळाला. पार्टीमध्ये जान्हवीने सिलव्हर कलरचा टॉप आणि ब्लू जिन्स कॅरी केले होते. तर खुशी कपूर ही ब्लॅक आऊटफिटमध्ये दिसून आली. खुशी आणि जान्हवी आल्या तेव्हा सर्वच कॅमेऱ्यांची नजर त्यांच्यावर खिळली आणि फोटोग्राफर्सनी अनेक फोटो क्लिक केले. तला तर मग पाहुयात कसा होता, पार्टीमध्ये 'मॉम' श्रीदेवीच्या दोन्ही मुलींचा अंदाज. 

पुढील स्लाइड्सवर पाहा, जान्हवी आणि खुशी यांचा ग्लॅमरस Look.. 
बातम्या आणखी आहेत...