आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डायरेक्टरच्या बर्थडे पार्टीत पोहोचली कंगना, GF बरोबर स्पॉट झाला राजकुमार राव

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कंगना रनोट, हंसल मेहता, राजकुमार राव आणि पत्रलेखा. - Divya Marathi
कंगना रनोट, हंसल मेहता, राजकुमार राव आणि पत्रलेखा.
मुंबई - डायरेक्टर हंसल मेहता 49 वर्षांचे झाले आहेत. नुकतीच हंसल मेहता यांनी घरी बर्थडे पार्टी होस्ट केली होती. त्यात कंगना रनोट खास त्यांना शुभेच्छा द्यायला आली होती. पार्टीमध्ये कंगनाशिवाय राजकुमार रावची सर्वाधिक चर्चा होती. राजकुमार त्याची गर्लफ्रेंड पत्रलेखाबरोबर पार्टीत आला होता. त्यांच्याशिवाय संजिदा शेख, आमीर अली, अनुराग कश्यप, मनोज वाजपेयी, आनंद एल यांचीही पार्टीत उपस्थिती होती. कंगना आगामी काळात हंसल मेहताच्या 'सिमरन' मालिकेत झळकणार आहे. 

पुढील स्लाइड्सवर पाहा, पार्टीत आलेल्या इतर सेलेब्सचे काही PHOTOS..
 
 
बातम्या आणखी आहेत...