आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Iifa Bollywood Stars Return, Spotted With Happy Face

IIFA हून परतले बॉलिवूड स्टार्स, चेह-यावर मुळीच दिसला नाही थकवा, पाहा PHOTOS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(डावीकडून - अनुष्का शर्मा, जॅकलिन फर्नांडिस, सोनाक्षी सिन्हा, मलायका अरोरा खान, परिणीती चोप्रा)
मुंबईः 5 ते 7 जून या काळात मलेशियाची राजधानी कोआलालंपुर येथे सिनेसृष्टीतील प्रतिष्ठेचा समजला जाणारा 16 वा आयफा सोहळा जल्लोषात पार पडला. हा सोहळा संपवून बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी आपल्या मायदेशी परतले आहेत. सोमवारी मुंबई विमानतळावर अनेक सेलिब्रिटी दिसले.
हृतिक रोशन, अनुष्का शर्मा, सोनाक्षी सिन्हा, अर्जुन कपूर, अनिल कपूर, मलायका अरोरासह अनेक सेलिब्रिटी मलेशियाहून मुंबईला परतले.
हिमेश रेशमिया, राहुल बोस, श्रद्धा कपूर, जॅकी श्रॉफ, टायगर श्रॉफ हे सेलिब्रिटीसुद्धा मुंबई विमानतळावर कॅमे-यात क्लिक झाले. यावेळी कोणत्याही सेलिब्रिटीच्या चेह-यावर थकवा दिसला नाही.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, मुंबई विमानतळावर क्लिक झालेली स्टार्सची छायाचित्रे...