आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नानंतर बिपाशाची पहिली दिवाळी, करणसोबत असे केले सेलिब्रेशन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः बॉलिवूड स्टार्समध्ये दिवाळीची क्रेज आत्तापासून दिसून येत आहे. सोमवारी रात्री अभिनेत्री बिपाशा बसूने तिचा पती करण सिंह ग्रोवर आणि काही मित्रांसोबत दिवाळी सेलिब्रेट केली. याचवर्षी एप्रिल महिन्यात लग्नाच्या बेडीत अडकलेल्या बिपाशाची नव-यासोबतची ही पहिली दिवाळी आहे. या सेलिब्रेशमध्ये बिपाशाने सुकृती आणि आकृती डिझायनर कलेक्शनमधील पिंक शरारा कॅरी केला होता. तर करण व्हाइट कुर्ता-पायजामा आणि कोटी लूकमध्ये दिसला.

पुढील स्लाईड्समध्ये बघा, बिपाशा-करणचे दिवाळी सेलिब्रेशनचे Photos...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...