आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इव्हेंटमध्ये असा होता कतरिनाचा अंदाज, या तरुणीसोबत फनी मूडमध्ये दिसला सिद्धार्थ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कतरिना कैफ, दिग्दर्शिका नित्या मेहरा आणि सिद्धार्थ मल्होत्रा - Divya Marathi
कतरिना कैफ, दिग्दर्शिका नित्या मेहरा आणि सिद्धार्थ मल्होत्रा
मुंबईः कतरिना कैफ आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांनी बुधवारी त्यांच्या आगामी 'बार बार देखो' या सिनेमाचा ट्रेलर लाँच केला. यावेळी सिद्धार्थ आणि कतरिनाची कुल केमिस्ट्री बघायला मिळाली. कतरिनाने डिझायनर Jonathan Simkhai चा ऑफ शोल्डर रेड ड्रेस परिधा नकेला होता. इव्हेंटमध्ये कतरिना एकटीच मस्ती करताना दिसली. तर सिद्धार्थ मल्होत्रा या सिनेमाची दिग्दर्शिका नित्या मेहरासोबत फनी मूडमध्ये दिसला. 'बार बार देखो' हा एक रोमँटिक धाटणीचा सिनेमा असून येत्या 9 सप्टेंबरला थिएटरमध्ये दाखल होणारेय.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन बघा, इव्हेंटचे खास PHOTOS...

(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...