आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Inside Photos: Director Farah Khan Host Tennis Star Sania Mirza Birthday Party

दिग्दर्शकाने होस्ट केली सानियाची बर्थडे पार्टी, सलमानसह पोहोचले अनेक सेलेब्स

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रितेश देशमुख, जेनेलिया देशमुख, फराह खान, सानिया मिर्जा, तब्बू, परिणीती चोप्रा, साजिद खान, सलमान खान, नेहा धूपिया 
 
मुंबई- भारताची प्रसिध्द टेनिस खेळाडू सानिया मिर्झा 29 वर्षांची झाली आहे. रविवारी (15 नोव्हेंबर) तिच्या 29व्या बर्थडेनिमित्त दिग्दर्शक फराह खानने खास पार्टी आयोजित केली होती. पार्टीमध्ये बॉलिवूड इंडस्ट्रीच्या अनेक सेलेब्सने उपस्थिती दर्शवली. सोबतच टेनिस स्टार लियेंडर पेस आणि क्रिकेटर रोबिन उथप्पासुध्दा सामील झाला होता. 
 
सलमान खान, तब्बू, नेहा धूपिया, परिणीती चोप्रा, दिग्दर्शक साजिद खान, दिग्दर्शक पुनीत मल्होत्रा, रितेश देशमुख, जेनेलिया देशमुख, सुशांत सिंह राजपूत आणि अंकिता लोखंडेने पार्टी एन्जॉय केली. फराह खान, सानिया मिर्झा, रितेश देशमुख, परिणीती चोप्रा इतर सेलेब्सने पार्टीचे फोटो सोशल साइट्सवर शेअर केले. 
 
पार्टीतील एका फोटो टि्वट करून फराह खानने लिहिले, \'N the party begins!! The early guests r here!!\' सानियानेसुध्दा फराहसोबत फोटो शेअर केला आणि पार्टीसाठी तिचे आभार मानले. टि्वट करून सानियाने लिहिले, \'Thank you for being the best friend and best host ever I love you baby @TheFarahKhan\'
 
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा पार्टीतील Inside Photos...