आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Inside Photos Of Bipasha Basu Bridal Shower And Karan Singh Grover Bechelor Party

गोव्यात बिपाशाने एन्जॉय केले Bridal Shower, समोर आले Photos

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बिपाशा बसु - Divya Marathi
बिपाशा बसु
मुंबई: 30 एप्रिलला अभिनेत्री बिपाशा बसु बॉयफ्रेंड करण सिंह ग्रोवरसोबत लग्न करणार आहे. लग्नापूर्वी तिने खास फ्रेंड्स आणि परिचयांसोबत ब्राइडल शॉवर एन्जॉय केले. गोव्यात झालेल्या या पार्टीचे अनेक फोटो बिपाशाने इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. एका फोटोमध्ये ती रेड ड्रेसमध्ये फुग्यांमध्ये बसलेली दिसत आहे. इतर फोटोंमध्ये बिपाशाने व्हाइट अँड ब्लॅक आऊटफिटसोबत Bride-To-Be स्ट्रीपचा क्रॉस बेल्ट घातलेला आहे.
मित्रांसोबत करणची Bachelor Party...
बिपाशासह तिचा होणारा पती आणि अभिनेता करण सिंग ग्रोवरने मित्रांसोबत बॅचलर पार्टी एन्जॉय केली. यादरम्यान करण आणि त्याचे मित्र व्हाइट आऊटफिटमध्ये दिसले. करणच्या टी-शर्टवर एका माकडाचा फोटो आहे, त्यासोबत लिहिले होते, Groom. इतर मित्रांनी Karan's MonkeyPack प्रिंटेड टी-शर्ट परिधान केलेले होते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा बिपाशाच्या ब्राइडल शॉवर (2-7) आणि करणच्या बॅचलर पार्टीचे (8-10) PHOTOS...