आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Inside Photos: डिझायनरच्या पार्टीत असा होता श्रीदेवीच्या लाडक्या लेकींचा अंदाज

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जान्हवी कपूर आणि खुशी कपूरसोबत डिझायनर मनीष मल्होत्रा - Divya Marathi
जान्हवी कपूर आणि खुशी कपूरसोबत डिझायनर मनीष मल्होत्रा
मुंबई: बॉलिवूडचे प्रसिद्ध डिझायनर मनीष मल्होत्रा यांनी नुकतीच वयाची 50वर्षे पूर्ण केली आहेत. मनीष यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक करण जोहरने मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये खास पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीत मुली जान्हवी-खुशीसोबत श्रीदेवी, शाहरुख खान, कतरिना कैफ, अनुष्का शर्मा, विराट कोहली, आलिया भट, करीना कपूर, सोनम कपूर, मलायका अरोरा खानसह बॉलिवूडचे अनेक सेलेब्स सहभागी झाले होते. पार्टीचे इनसाइड फोटोज बघता, सर्वच सेलिब्रिटींनी येथे भरपूर एन्जॉय केल्याचे दिसून येते. पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा, पार्टीचे Inside Photos...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...