मुंबई- हृतिक रोशन 42 वर्षांचा झाला आहे. शनिवारी रात्री (9 जानेवारी) मुंबईच्या वरळी स्थित हॉटेल फाइव्ह सेसन्समध्ये त्याने बर्थडे सेलिब्रेट केला. पार्टीत शाहरुख खान, मीका सिंह, करन जोहर, राज नायक (कलर्सचे सीईओ), रणवीर सिंह आणि अर्जुन कपूरसह अनेक बॉलिवूड सेलेब्स त्याचा शुभेच्छा देण्यासाठी पोहोचले होते.
हृतिकची पहिली हिरोईनने क्लिक केले सेलेब्ससोबत फोटो...
या पार्टीत हृतिक रोशनसोबत 'कहो न प्यार है' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री अमिषा पटेल सेलेब्सना स्वत:चेकडे अट्रॅक्ट करताना दिसली. आतापर्यंत समोर आलेल्या प्रत्येक फोटोमध्ये अमिषा दिसत आहे.
ती हृतिक, शाहरुखसोबत दिसत आहे. तसेच कुठे सुभाष घईसोबत तर कुठे अर्जुन कपूरसोबत पोज देताना दिसली. अमिषा दिर्घकाळापासून रुपेरी पडद्यापासून गायब आहे. मात्र, सेलिब्रिटींच्या पार्टीत हमखास दिसते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, हृतिकच्या बर्थडे पार्टीचे इनसाइड फोटो...