आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Inside Photos: करीनापासून मलाइकापर्यंत, 'गर्ल्स गँग'ने अशी एन्जॉय केली पार्टी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई : शनिवारी करन जौहरने आपल्या ब्रांद्रा येथील घरात एक ग्रँड पार्टी ऑर्गनाइज केली. यामध्ये बॉलीवुडचे अनेक स्टार्स उपस्थित होते. या पार्टीचे काही इनसाइड फोटोज समोर आले आहेत. ज्यामध्ये 'गर्ल्स गँग' म्हणजेच करीना कपूर, मलाइका, अमृता अरोरा, आलिया भट्ट मस्ती करताना दिसत आहे. तर फॅशन डिझाइनर मनीष मल्होत्रा गर्ल्स गँगसोबत सेल्फी क्लिक करताना दिसला. पार्टीमध्ये समाविष्ट झालेत हे बॉलीवुड सेलेब्स...

पार्टीमध्ये करीना, मलायका, अमृता आणि आलिया व्यतिरिक्त दीपिका पादुकोण, रणवीर सिंह, सिध्दार्त मल्होत्रा, शाहरुख खान, सोनाक्षी सिन्हा, आदित्य राय कपूर, चंकी पांडे, डिनो मारिया, सूरज पांचोली, कबीर खान, मिनी माथुर, जॅकलीन फर्नांडिज, सजैन खान, सोनाली ब्रेंद्रे, किरण राव, फराह खान, फरहान अख्तर, तुषार कपूर, नेहा धूपिया, मीर राजपूत आणि सीमा खानसोबत बॉलीवुड सेलेब्स पोहोचले...

पुढील स्लाईडवर क्लिक करुन पाहा पार्टीचे INSIDE PHOTOS...
--------
 
बातम्या आणखी आहेत...