आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Inside Photos: डिजाइनरच्या पार्टीत करीना-करिश्मा, या अॅक्ट्रेसेसही झाल्या स्पॉट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोफी चौधरी, मलायका अरोरा खान, करिश्मा कपूर, डिजाइनर मनीष मल्होत्रा आणि करीना कपूर - Divya Marathi
सोफी चौधरी, मलायका अरोरा खान, करिश्मा कपूर, डिजाइनर मनीष मल्होत्रा आणि करीना कपूर
मुंबई: बॉलिवूडचा प्रसिध्द डिझाइनर मनीष मल्होत्राने त्याच्या GlamGirlsसोबत गुरुवारी रात्री (9 जून) डिनर पार्टी एन्जॉय केली. त्यात करीना कपूर, करिश्मा कपूर, मलायका अरोरा खान, सोफी चौधरीसह फिल्मफेअर मासिकाचे एडिटर जितेश पिल्लईसुध्दा उपस्थित होते. मनीषने क्लिक केलेले पार्टीतील एका खास सेल्फीमध्ये करीना, करिश्मा, मलायका आणि सोफी पोज देताना दिसत आहे. हा फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट करून लिहिले, '#homediaries #friendsforever #strike a Selfie with my #GlamGirls'
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा पार्टीचे Inside Photos...
बातम्या आणखी आहेत...