आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Inside Photos: सैफई महोत्सवात या अंदाजात पोज देताना दिसले बी-टाऊन सेलेब्स

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रणवीर सिंह, करीना कपूर - Divya Marathi
रणवीर सिंह, करीना कपूर
सैफ अली खान, करीना कपूर, रणवीर सिंह, परिणीती चोप्रा, आयुष्मान खुराणा, मीका सिंह, सोनम कपूरसह अनेक सेलेब्सने सोमवारी रात्री (11 जानेवारी) आयोजित सैफई महोत्सवात परफॉर्म केले. या फेस्टिव्हलचे काही इनसाइड फोटो समोर आले आहेत, त्यामध्ये सेलिब्रिटी धमाल-मस्ती करताना दिसले.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, सैफई महोत्सवातील Inside Photos...