आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

38 वर्षांची झाली शिल्पा शेट्टीची बहीण, बर्थडे पार्टीत आलियासह दिसले हे स्टार्स

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिल्पा-शमिता शेट्टी, आलिया भट - Divya Marathi
शिल्पा-शमिता शेट्टी, आलिया भट
मुंबई : बॉलिवूड अॅक्ट्रेस शिल्पा शेट्टीची धाकटी बहीण शमिता शेट्टी हिने नुकतीच वयाची 38 वर्षे पूर्ण केली आहेत. 2 फेब्रुवारी 1979 रोजी जन्मलेल्या शमिताने  बुधवारी रात्री क्लोज फ्रेंड्स आणि फॅमिली मेंबर्ससोबत वाढदिवस साजरा केला. या पार्टीत शिल्पा शेट्टी, तिचे पती राज कुंद्रा, आई सुनंदा शेट्टी शमितासोबत दिसले. आलिया भट, फिल्ममेकर करण जोहर, किरण राव, अभय देओल या पार्टीत गेस्ट होते. पार्टीचे फोटोज इन्स्टाग्रामवर शेअर करत शिल्पाने लिहिले, "Happppyy Birthday my darling TUNKI. @shamitashetty_official my rockstar.. wishing u more success and LOVE.. High time Stay happy and blessed #sisterlove #unconditionallove #family"
 
पुढील स्लाईड्सवर बघा, शमिता शेट्टीच्या पार्टीचे Photos....
बातम्या आणखी आहेत...