आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Inside Photos Of Tusshar Kapoor’S 39th Birthday Party

Inside Photos: फॅमिलीसोबत तुषारने सेलिब्रेट केला 39 वा Birthday

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जितेंद्र, तुषार कपूर, एकता कपूर, शोभा कपूर - Divya Marathi
जितेंद्र, तुषार कपूर, एकता कपूर, शोभा कपूर

मुंबईः बॉलिवूड अभिनेता तुषार कपूरने 20 नोव्हेंबर रोजी आपला 39 वा वाढदिवस साजरा केला. आपल्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत त्याने हा दिवस साजरा केला. पार्टीचे फोटोड त्याची थोरली बहीण आणि प्रसिद्ध निर्माती एकता कपूरने इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.
फोटोजमध्ये तुषारचे वडील जितेंद्रे, आई शोभा, बहीण एकता एन्जॉय करताना दिसत आहेत. फॅमिलीसोबत अभिनेत्री नीलम कोठारी, टीव्ही अभिनेता करण कुंद्रा पार्टीत सहभागी झाले होते.
पुढे पाहा, तुषारच्या 39 व्या वाढदिवसाचे फोटोज...