आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकता कपूरच्या गणपती विसर्जनला पोहोचली दिव्यांका, बॉलिवूड सेलिब्रिटींनी घेतले दर्शन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः टीव्ही क्वीन एकता कपूरच्या गणरायाचे शुक्रवारी विसर्जन करण्यात आले. यावेळी टीव्ही आणि बॉलिवूड इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटी तिच्या घरी पोहोचले होते. 'ये हैं मोहब्बते' फेम अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी आणि तिचा नवरा विवेक दाहिया यावेळी उपस्थित होते. याशिवाय मोना सिंह, अनिता हसनंदानी, क्रिस्टल डिसुजा, करण टेकर, रागिनी खन्ना, नीलम कोठारी यांनी विसर्जन पुजेत हजेरी लावली होती. निर्माता-दिग्दर्शक राकेश रोशन, प्रेम चोप्रा, करण जोहरच्या आई हीरु, 'मोहब्बतें' फेम अभिनेत्री प्रीती झिंगयानी यांनीही यावेळी आवर्जुन हजेरी लावली होती.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा, एकता कपूरच्या घरी गणपती विसर्जनासाठी पोहोचलेल्या सेलेब्सचे PHOTOS...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...