आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Inside Pics Of Shahid Kapoor And Meera Rajput\'s Grand Wedding Reception

INSIDE PICS : रिसेप्शनमध्ये मीरासोबत सेल्फी घेण्यात आणि गप्पा मारण्यात दंग झाला शाहिद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटोः वर - कृती सेनन आणि मीरासोबत सेल्फी घेताना शाहिद, खाली - डावीकडे, आपल्या मैत्रिणींसोबत मीरा, उजवीकडे, मीरासोबत गप्पा मारताना शाहिद.)
बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर आणि मुळची दिल्लीची असलेली मीरा राजपूत यांचे ग्रॅण्ड वेडिंग रिसेप्शन रविवारी (12 जुलै) रात्री मुंबईच्या लोअर परेल परिसरात असलेल्या पॅलेडेयिम हॉटेलमध्ये पार पडले. रात्री 8:30 वाजता सुरु झालेल्या पार्टीत अनेक बॉलिवूड कलाकारांनी उपस्थितील लावून नवदाम्पत्याला आशीर्वाद दिले.
अमिताभ बच्चन, अनिल कपूर, आलिया भट, सोनम कपूर, कंगना राणावत, जेनेलिया डिसूजा, श्रध्दा कपूर, रणवीर सिंह, अर्जुन कपूर, अनुराग कश्यपसह अनेक बॉलिवूडकर पोहोचले होते.
या पार्टीत शाहिद त्याची नववधू मीरासोबत सेल्फी घेताना दिसला. शिवाय तिच्यासोबत गप्पा मारण्यातही तो दंग झाला होता. या दोघांची पार्टीतील इनसाइड छायाचित्रे आम्हाला मिळाली आहेत. शाहिद-मीराच नव्हे तर मिका सिंग आणि जॉन अब्राहम हेसुद्धा पार्टीत सेल्फी क्लिक करताना दिसले.

या पार्टीतील कसा होता आतील नजारा, बघण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...