आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉलिवूड स्टार्सने एन्जॉय केली अर्पिताची बर्थडे पार्टी, पाहा INSIDE PHOTOS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सलमान खानही बहीण अर्पिता खानने शनिवारी (1 ऑगस्ट) 26वा वाढदिवस साजरा केला. वाढदिवसानिमित्त तिने जंगी पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीत अनेक बॉलिवूड सेलेब्सने हजेरी लावली होती. रितेश देशमुख, जेनेलिया देशमुख, सोनाक्षी सिन्हा, एली अवराम, श्रध्दा कपूर, पुलकित सम्राट, करिश्मा कपूर, करन जोहर, इमरान खान पत्नी अवंतिकासोबत, मलायका अरोरा खान, अमृता अरोरा, कबीर खान पत्नी मिनी माथुरसोबत, अरबाज खान, अर्जून कपूर, डेजी शाह आणि इतर बॉलिवूड स्टार्स या पार्टीत सामील झाले होते.
सेलेब्स या पार्टीत भरपूर एन्जॉय करताना दिसले, त्यांनी अनेक सेल्फीदेखील क्लिक केलेत. अर्पिता आणि आयुषसोबतचे सेलेब्सचे काही फोटो समोर आले आहेत. सोनाक्षी सिन्हा, एली अवराम, डेजी शाह आणि इतर काही स्टार्सने आपल्या इंस्टाग्राम आणि टि्वटर अकाऊंटवर फोटो शेअर केले आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा या जंगी पार्टीमधील INSIDE PHOTOS...