आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Umang 2016: खाली पडता-पडता वाचली मनीषा, स्टेजवर थिरकल्या कॅट-दीपिका

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(पहिल्या दोन फोटोंमध्ये) मनीषा कोइराला, (उडवीकडे वरती) आदित्य रॉय कपूर, कतरिना कैफ (उजवीकडे खाली) मनीष पॉल, दीपिका पदुकोण - Divya Marathi
(पहिल्या दोन फोटोंमध्ये) मनीषा कोइराला, (उडवीकडे वरती) आदित्य रॉय कपूर, कतरिना कैफ (उजवीकडे खाली) मनीष पॉल, दीपिका पदुकोण
मुंबई पोलिसांचा सन्मान करण्यासाठी आयोजित 'उमंग 2016' या कार्यक्रमात अनेक बॉलिवूड कलाकारांनी सहभाग घेतला. यादरम्यान मनीषा कोइरालादेखील दिसली. मात्र यावेळी मनीषासोबत एक घटना घडली. चालता-चालता मनीषाजा तोल गेला आणि ती खाली पडता-पडता वाचली.
झाले असे, की शोमधून जास्त असताना मनीषाची पेन्सिल हिल्स रेड कार्पेटमध्ये अडकली, ज्यामुळे तिचा तोल ढासळला. बाजूला उभे असलेल्या गुलशन ग्रोवरने तिला हात दिला आणि कारपर्यंत पोहोचवले.
कतरिना-दीपिकाने लावले ठुमके...
उमंग 2016मध्ये बी-टाऊनच्या अनेक सेलेब्सने डान्स आणि सिंगिंग परफॉर्मन्स दिला. कतकिना कैफ को-अॅक्टर आदित्य रॉय कपूरसोबत 'फितूर' प्रमोट करताना दिसली. दीपिका पदुकोणनेसुध्दा होस्ट मनीष पॉलसोबत ठुमके लावले. शिवाय शाहरुख खान, रणवीर सिंह, आयुष्मान खुराणा, पुलकित सम्राट, यामी गौतम, आदिती राव हैदरी, सोनाली सहगल, अथिया शेट्टीने आपल्या परफॉर्मन्सने प्रेक्षकांचे मनोरंजन केले.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा उमंग फेस्टिव्हल 2016चे INSIDE PHOTOS...