आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

करनच्या पार्टीत अशा ड्रेसमध्ये पोहोचली करीना, श्रीदेवीच्या मुलीसोबतच हे सेलेब्सही दिसले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
करन जोहरने शनिवारी आपल्या बांद्रा येथील घरात एका शानदार पार्टीचे आयोजन केले. यावेळी करीना कपूर सैफ अली खानसोबत पोहोचली तर श्रीदेवीची मुलगी जान्हवीसुध्दा आलेली होती. पार्टीमध्ये करीना ब्लॅक बॅकलेस ड्रेसमध्ये खुप सुंदर दिसत होती. तर जान्हवीने व्हाइट कलरचा ड्रेस घातला होता. हे बॉलीवुड सेलेब्सही पोहोचले...

पार्टीमध्ये दीपिका रणवीर सिंहसोबत एकाच कारमध्येदिसली तर आलिया भट्ट आणि सिध्दार्थ मल्होत्रा एकत्र दिसले. याव्यतिरिक्त शाहरुख खान, मलायका अरोडा, सोनाक्षी सिन्हा, आदित्य रॉय कपूर, अमृता अरोडा, चंकी पांडे, डिनो मारिया, सूरज पंचोली, कबीर खान, मिनी माथुर, जॅकलीन फर्नांडिसज, सुजैन खान, सोनाली बेंद्रे किरण राव, फराह खान, मनीष मल्होत्रा, फरहान अख्तर, तुषार कपूर, नेहा धूपिया, मलाइका अरोडा, मीरा राजपूत आणि सीमा खानसोबतच अनेक बॉलीवुड सेलेब्स यावेळी आले होते.
 
पुढील स्लाईडवर 24 PHOTOS मध्ये पाहा, करनच्या पार्टीमध्ये पोहोचलेले सेलेब्स...
बातम्या आणखी आहेत...