आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इत्तेफाकच्या स्क्रिनिंगला पोहोचली SRKची मुलगी, दीपिका-कॅटसह हे सेलेब्सही पोहोचले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - सोनाक्षी सिन्हा आणि सिद्धार्थ रॉय कपूर स्टारर 'इत्तेफाक' 3 नोव्हेंबरला रिलीज झाली आहे. त्याआधी यश राज स्टूडिओमध्ये फिल्मची स्क्रिनिंग झाली होती. या स्क्रिनिंगला शाहरुख खानची मुलगी सुहाना पोहोचली होती. विशेष म्हणजे या फिल्मच्या निर्मितीमध्ये गौरी आणि शाहरुख खान होते. यावेळी सुहानाने ब्लॅक कलरचा ड्रेस घातलेला होता. स्क्रिनिंगला चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडेही पोहोचली होती. 
 
दीपिका-कतरिनासोबत हे सेलेब्सही दिसले... 
- 'इत्तेफाक'च्या स्क्रिनिंगला दीपिका पादुकोण आणि कतरिना कैफ देखील पोहोचली होती. 
- यावेळी दीपिकाने ब्लॅक कलरचा ऑफ शोल्डर ड्रेस घातलेला होता. तर कतरिना व्हाइट अँड ब्लॅक कलर लाइन्सच्या ड्रेसमध्ये होती. 
- सोनाक्षी आणि सिद्धार्थच्या इत्तेफाकच्या स्क्रिनिंगला करण जोहर, अर्जुन कपूर, शत्रुघ्न सिन्हा, कृति सेनन, श्वेता नंदा, मंदिरा बेदी, संजय खानसह अनेक सेलेब्स उपस्थित होते.
बातम्या आणखी आहेत...