आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: अवॉर्ड नाइटमध्ये दिसली जॅकलीन-नेहाची स्पेशल बाँडिंग

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(जॅकलीन फर्नांडिस आणि नेहा धूपिया)
मुंबई- अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस आणि नेहा धूपिया सोमवारी (२२ जून) लोनली प्लॅनेट ट्रॅव्हल अवॉर्ड्स शो अटेंड करण्यासाठी पोहोचल्या होत्य. मुंबईमध्ये आयोजित या ट्रॅव्हस अवॉर्डदरम्यान बी-टाऊनच्या या अभिनेत्री एकमेकींसोबत एन्जॉय करताना दिसल्या. या कार्यक्रात दोघींची बाँडिंग कशी होती, हे वरील छायाचित्रे दिसून येत आहे.
जॅकलीन डिझाइनर आकांशा गजारियाच्या पिंक नियोन सूटमध्ये दिसली. Valentino 'Rockstud'च्या पम्प्स आणि रेड लिपस्टिक कॅरी केलेली जॅकलीन खूपच ग्लॅमरस दिसली. तसेच नेहा धूपिया डिझाइनर पायल खंडेलवालच्या येलो मॅक्सी ड्रेसमध्ये दिसली. तिने आपल्या लूकला आमॅपाली ज्वेलरी, Bottega Venetaच्या क्लच आणि येलो मॅचिंग हिल्सने पूर्ण केले होते.
जॅकलीन आणि नेहा शिवाय 'कॅलेंडर गर्ल' या आमागी सिनेमातील अभिनेत्री अवनी मोदी, टीव्हीअ अभिनेता हितेन तेजवानी, गुरमीत चौधरी आणि साइरस साहूरकारनेसुध्दा लोनली प्लॅनेट ट्रॅव्हल अवॉर्डमध्ये उपस्थिती दर्शवली.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा अवॉर्ड शोमध्ये उपस्थित असलेल्या सेलेब्सचे PHOTOS...