आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेखाला Flying Kiss देताना दिसल्या जया, जवळच उभे होते BIG B

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रेखा, शबाना आझमी आणि जया बच्चन - Divya Marathi
रेखा, शबाना आझमी आणि जया बच्चन
मुंबई: जया बच्चन आणि रेखा यांची खास बाँडिंग रविवारी (20 मार्च) मोस्ट स्टायलिश अवॉर्ड्स 2016च्या बॅकस्टेज पाहायला मिळाली. रेखा, शबाना आझमी आणि जया बच्चन तिघेही आपापल्या कारकडे जात होते. त्यावेळी जया यांनी रेखाला फ्लाइंग किस देऊन बाय-बाय म्हटले. जया यांचे हा जेस्चर पाहून रेखा हसल्या. सेरेमनीमध्ये अमिताभ बच्चन आणि रेखासुध्दा एक-फ्रेममध्ये दिसले. रेखा शोमधून एग्झिट करत होत्या, तेव्हा बिग बी काही अंतरावरच उभे होते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा रेखा-शबाना-जया (2-4) आणि रेखा-अमिताभ (5-6) यांचे इव्हेंटमधील फोटो...
बातम्या आणखी आहेत...