आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jeetendra, Tusshar Kapoor And Other Celebs At Mahaan Kirtan Darbaar

महान किर्तन दरबारात पोहोचले तुषार कपूर, श्वेता खंडूरी आणि अनेक सेलेब्स

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(तुषार कपूर, गुरप्रीत चढ्डा आणि श्वेता खंडूरी)
मुंबईच्या अंधेरी स्थित एका गुरुव्दारात पंजाबी ग्लोबल फाऊंडेशच्या वतीने महान किर्तन दरबार होस्ट करण्यात आला होता. यावेळी जितेंद्र, तुषार कपूर, अश्विनी यार्डी, श्वेता खंडूरी, मनाली जगताप आणि प्रभू देवासह अनेक सेलेब्स दिसले.
फाऊंडेशनच्या अध्यक्षा गुरप्रीत चढ्डा यांने सर्व सेलेब्स यांना शाल घातली आणि गुरुव्दारात त्यांच्यासाठी प्राथर्ना केली. डान्सर, कोरिओग्राफरपासून दिग्दर्शक झालेला प्रभू देवासह अनेक आपल्या 'सिंह इज ब्लिंग'च्या यशासाठी गुरुव्दारमध्ये आला होता. अक्षय कुमार आणि एमी जॅक्सन स्टारर हा सिनेमा 2 ऑक्टोबरला रिलीज होणार आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा किर्तनात पोहोचलेल्या सेलेब्सची झलक...