आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO :बर्थडेला एकताने जितेंद्र कपूरला असे केले विश, पार्टीमध्ये जितेंद्रने केला डान्स....

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'जंपिंग जॅक’ नावाने लोकप्रिय अभिनेते जिंतेद्र 75 वर्षांचे झाले आहेत. त्यांचा जन्म 7 एप्रिल 1942ला अमृतसर येथील एका उद्योगपतीच्या घरी झाला. जितेंद्र यांचे खरे नाव रवि कपूर आहे. जितेंद्र कपूर यांच्या वाढदिवसाला अनेक कलाकार आले होते. हा वाढदिवस साजरा करत असताना एकता कपूरने वेगळ्या पद्धतीने विश केले. तसेच जितेंद्र कपूरने पार्टीमध्ये डान्सचा परफॉर्मन्स केला. अशा या वेगवेगळ्या अंदाजात जितेंद्र कपूर यांनी डान्स करून आलेल्या पाहुण्यांना खुश केले..

पुढील स्लाईडवर पाहा, जितेंद्र कपूर यांचा डान्सचा व्हिडीओ.... 
बातम्या आणखी आहेत...