आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अरेरे! हेयर एक्सटेंशनमुळे बिघडला 'दंगल' गर्ल'चा लुक, स्क्रीनिंगवेळी हे सेलेब्सही दिसले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कंगना राणावतचा चित्रपट सिमरन सर्वत्र रिलीज झाला आहे. या चित्रपटाची स्क्रिनींग सनी सुपर साऊंड स्टुडिओमध्ये पोहोचली होती. स्क्रिनींगवेळी कंगना राणावत फार खुश दिसत होती. यावेळी दंगल गर्ल फातिमा सना शेख लांब केसांचा विग लावून पोहोचली जो तितकास चांगला वाटत नव्हता. याशिवाय स्क्रिनींगला अनुपम खेर, राजकुमार राव, पत्रलेखा, पूजा हेगडे, शरद केळकर, संजिदा शेख, अमिर अली, हंसल मेहता, नोरा फतेहीहेसुद्दा उपस्थित होते.
 
पुढच्या स्लाईडवर क्लिक करा आणि पाहा स्क्रिनींगदरम्यानचे काही खास PHOTOS
बातम्या आणखी आहेत...