आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PIX : 30 किलोच्या जड लहेंग्यात अवतरली 'क्वीन' कंगना, बघणारे बघतच राहिले!!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्लीतील हॉटेल ताज येथे इंडिया कॉट्योर वीक 2015 या फॅशन वीकचे आयोजन करण्यात आले होते. या फॅशन शोचा पाचवा दिवस गाजवला होता अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि कंगना रनोट यांनी या दोन्ही अॅक्ट्रेसेस एलिगेंट अंदाजात रॅम्पवर अवतरल्या होत्या.
मानव गंगवानीची शो स्टॉपर बनली कंगना
ICW 2015 च्या शेवटच्या दिवशी अभिनेत्री कंगना रनोटने डिझायनर मानव गंगवानीसाठी रॅम्पवॉक केला. यावेळी तिने हेवी एम्ब्रॉयडरी असलेला बेरी कलरचा गाऊन परिधान केला होता. विशेष म्हणजे तिचा हा गाऊन 30 किलो वजनाचा होता. एवढा जड गाऊन परिधान करुनदेखील कंगना अगदी कम्फर्टेबल दिसली. रॅम्पवरील तिच्या दिलखेचक अंदाजाने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, घायाळ करणारा कंगनाचा दिलखेचक अंदाज...