आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवॉर्ड्स नाइटमध्ये असा होता कंगना-रणवीरचा अंदाज, टायगर श्रॉफची GF दिसली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिशा पाटनी, कंगना रनोट, रणवीर सिंह - Divya Marathi
दिशा पाटनी, कंगना रनोट, रणवीर सिंह
मुबंईः GQ अवॉर्ड्स 2016मध्ये अभिनेत्री कंगना रनोटला 'वुमन ऑफ द इयर' या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शोच्या रेड कार्पेटवर कंगना Ulyana Sergeenkoच्या पिंक स्टॅपलेस ड्रेसमध्ये अतिशय गॉर्जिअस दिसली. तर रणवीर सिंहला 'अॅक्टर ऑफ द इयर' अवॉर्ड मिळाला. त्याने DSquared2 स्टाइलमध्ये Tuxedo परिधान केला होता. स्टायलिश लूकमध्ये दिसले हे सेलेब्स...

GQ अवॉर्ड्सच्या रेड कार्पेटवर अमिताभ बच्चन पत्नी जया बच्चनसोबत पोहोचले. तर टायगर श्रॉफ आणि त्याची गर्लफ्रेंड दिशा पाटनी रेड कार्पेटवर स्टायलिश लूकमध्ये दिसले. सैफ अली खान, हुमा कुरैशी, डायना पेंटी, मंदिरा बेदी, राधिका आपटे, सुरवीन चावला, सारा जेन डियाज, पूजा हेगडेसह अनेक सेलेब्, अवॉर्ड्स नाइटमध्ये सहभागी झाले.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन बघा, GQ अवॉर्ड्समध्ये पोहोचलेल्या स्टार्सचे PHOTOS...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...