आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कास्टिंग डायरेक्टरच्या B'DAY पार्टीत कंगना, श्रद्धासह जमली सेलेब्सची मांदियाळी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(दीया मिर्झा, कंगना रनोट, कृती सेनन, श्रद्धा कपूर)
मुंबईः कंगना रनोट, श्रद्धा कपूर, दीया मिर्झा, कृती सेनन, परिणीती चोप्रा, प्रीती झिंटासह अनेक सेलेब्स मंगळवारी रात्री मुंबईतील व्हिला 76 मध्ये आयोजित पार्टीत सहभागी झाले होते. निमित्त होते बॉलिवूडचे प्रसिद्ध कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाबरा यांच्या 35 व्या वाढदिवसाचे. त्यांना शुभेच्छा द्यायला शाहिद कपूर, आदित्य रॉय कपूर, आर. माधवन, सुनील शेट्टी हे अभिनेतेसुद्धा पार्टीत सहभागी झाले होते.
पार्टीत दीया मिर्झा तिचे पती साहिल संघासोबत पोहोचली होती. सुशांत सिंह राजपूत गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेसह दिसला. अभिनेता राजकुमार रावसुद्धा त्याची गर्लफ्रेंड पत्रलेखासोबत पार्टीत पोहोचला होता.
नेहा धुपिया, ऋचा चड्ढा, स्वरा भास्कर, राधिका आपटे, दिग्दर्शक विकास बहल, दिग्दर्शक अनुराग कश्यप हे स्टार्ससुद्धा पार्टीत दिसले.
पुढे पाहा, मुकेश छाबरा यांच्या बर्थडे पार्टीत जमलेली सेलेब्सची मांदियाळी...
बातम्या आणखी आहेत...