आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'तनू वेड्स मनू...'च्या सक्सेक बॅशमध्ये कंगना, शाहिदसह पोहोचले हे Celebs

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(कंगना रनोट, सुरवीन चावला, तनिषा मुखर्जी आणि शाहिद कपूर)
मुंबईः 22 मे रोजी रिलीज झालेल्या 'तनू वेड्स मनू रिटर्न्स' या सिनेमाला प्रेक्षक आणि समीक्षकांनी कौतुकाची पावती दिली आहे. सिनेमाच्या रिलीजच्या पाच दिवसांत बॉक्स ऑफिसवर तब्बल 55.25 कोटींचा गल्ला जमवला आहे. या सिनेमाचे ओवरसीज कलेक्शनसुद्धा 22 कोटींच्या घरात आहे. लवकरच सिनेमा शंभर कोटींच्या क्लबमध्ये सामील होणारेय.
सिनेमाला मिळालेले यश सेलिब्रेट करण्यासाठी बुधवारी रात्री सिनेमाची निर्माती कृषिका लुल्ला हिच्या मुंबईत स्थित बंगल्यावर एका पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. पार्टीत सिनेमाच्या स्टारकास्टसोबत बरेच सेलेब्स सहभागी झाले.
कंगना रनोट, आर. माधवन, स्वरा भास्कर, दीपक डोबरियाल, शाहिद कपूर, सुशांत सिंह राजपूत, रवीना टंडन, अंकिता लोखंडे, राज कुमार राव, धनुष, दिग्दर्शक अनुराग कश्यप, सोफी चौधरी, सुरवीन चावलासह आणखी काही सेलिब्रिटी या पार्टीत सहभागी झाले होते.
पुढे पाहा, 'TWMR' च्या सक्सेस बॅशमध्ये पोहोचलेल्या सेलेब्सची खास झलक...