आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Karan Johar And Alia Bhatt Awkward Kiss Moment At Badrinath Ki Dulhania Screening

कॅमे-याचा अँगल बिघडला आणि या अंदाजात करणला KISS करताना दिसली आलिया

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चुकीच्या टायमिंगला क्लिक झाला करण जोहर आणि आलिया भटचा हा फोटो. - Divya Marathi
चुकीच्या टायमिंगला क्लिक झाला करण जोहर आणि आलिया भटचा हा फोटो.

मुंबई:  दिग्दर्शक शशांक खेतान यांच्या  'बद्रीनाथ की दुल्हनिया' या आगामी सिनेमाचे स्पेशल स्क्रिनिंग सोमवारी रात्री मुंबईतील जुहूच्या पीव्हीआरमध्ये आयोजित करण्यात आले होते. 10 मार्च रोजी रिलीज होत असलेल्या या सिनेमाच्या स्क्रिनिंगवेळी आलिया भट आणि फिल्ममेकर करण जोहरला या अंदाजात किस करताना दिसली. झाले असे, की आलिया करणच्या गालावर गुड बाय किस करत होती. पण नेमका त्याचवेळी कॅमे-याचा अँगल बिघडला आणि हा  Awkward फोटो क्लिक झाला. 

वरुणच्या गर्लफ्रेंडनी पाहिला सिनेमा...  
आलिया भट आणि वरुण धवन स्टारर हा सिनेमा बघायला अनेक सेलेब्स पोहोचले होते. वरुणचे वडील डेविड धवन, आई करुणा, भाऊ रोहित, वहिनी जान्हवी देसाई यांच्यासह वरुणची गर्लफ्रेंड आणि डिझायनर नताशा दलालसुद्धा यावेळी उपस्थित होती. आलिया भटेचही संपूर्ण कुटुंब यावेळी हजर होते.  भाग्यश्री, प्रोड्यूसर भूषण कुमार, डायरेक्टर दिव्या खोसला कुमार, अपारशक्ति खुराणा, 'दगंल' गर्ल सान्या मल्होत्रा, जुगल हंसराज, रॅपर बादशाह आणि सिंगर मोनाली ठाकुर यांनीही हा सिनेमा बघितला. 

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा, 'बद्रीनाथ की दुल्हनिया'च्या स्क्रिनिंगला पोहोचलेल्या सेलेब्सचे खास फोटोज...
बातम्या आणखी आहेत...