आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डिझायनरच्या ग्रॅण्ड पार्टीत पोहोचले करीना-सैफ, या अंदाजात दिसले लव्हबर्ड्स अनुष्का-विराट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः फिल्ममेकर करण जोहरने त्याचा बेस्ट फ्रेंड आणि बॉलिवूडचा प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राच्या वाढदिवसाच्या निमित्ताने एक ग्रॅण्ड पार्टी ठेवली होती. मुंबईतील एका पंचातारांकित हॉटेलमध्ये पार पडलेल्या या पार्टीत मुकेश आणि नीता अंबानींपासून बॉलिवूडचे अनेक दिग्गज पोहोचले होते. करणच्या पार्टीत सैफिनासोबत लव बर्ड्स विराट आणि अनुष्का पोहोचले होते. करीना ब्लॅक ड्रेसमध्ये तर सैफ ब्लू जीन्स आणि ब्लॅक जॅकेटमध्ये दिसला. तर अनुष्का ब्लॅक ड्रेसमध्ये तर विराट कोहली ब्लॅक सूटमध्ये होता. पार्टीत हे सेलेब्सही पोहोचले...
मनीष यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी या ग्रॅण्ड पार्टीत जॅकलीन, शिल्पा शेट्टी, अक्षय कुमार, ट्विंकल खन्ना, तब्बू, माधुरी दीक्षित, जूही चावला, कृती सेनन, ऋषी कपूर, नीतू सिंह, सुष्मिता सेन, सोफी चौधरी, करिश्मा कपूर, मलायका अरोरा, उर्वशी रौतेला, सोनम कपूर, अथिया शेट्टी, हुमा कुरैशी, परिणीती चोप्रा, श्रद्धा कपूर, बिपाशा बसू, करण ग्रोवर, दीया मिर्झा, श्रीदेवी, जान्हवी कपूर, खुशी कपूर, शमिता शेट्टी, सोनाली बेंद्रे, सिद्धार्थ मल्होत्रा, अभिषेक आणि ऐश्वर्या, कनिका कपूर, तब्बू, कतरिना कैफ आणि श्वेता बच्चन पोहोचले होते. पुढील स्लाईड्समध्ये बघा, डिझायनर मनीष मल्होत्राच्या पार्टीत पोहोचलेल्या सेलेब्सचे PHOTOS...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...