आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

करण जोहरच्या पार्टीत पोहोचला बिपाशाचा पती, SRK-आलियासुद्धा दिसली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शाहरुख खान, आलिया भट आणि करण सिंह ग्रोवर - Divya Marathi
शाहरुख खान, आलिया भट आणि करण सिंह ग्रोवर
मुंबई: गुरुवारी (28 एप्रिल) रात्री करण जोहरने त्याच्या ऑफिसमध्ये एक पार्टी दिली. करण त्याचे ऑफिस अंधेरीमध्ये शिफ्ट करतोय. शिफ्टिंगपूर्वी त्याने इंडस्ट्रीच्या मित्रांसाठी खास पार्टी ठेवली होती. शाहरुख खान, आलिया भट, वरुण धवन आणि अर्जुन कपूरसोबत बिपाशा बसुचा पती करण सिंह ग्रोवरसुध्दा या पार्टीत पोहोचले होते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा या पार्टीत पोहोचलेल्या सेलेब्सचे PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...