आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉयफ्रेंडसोबत डिनर डेटवर गेली बिपाशा बसु, पाहा PHOTOS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
करण सिंह ग्रोवर-बिपाशा बसु
अलीकडेच अभिनेत्री बिपाशा बसु कथित बॉयफ्रेंड करण सिंग ग्रोवरसोबत मुंबईच्या सांता क्रूज स्थित जोश रेस्तरॉच्या बाहेर स्पॉट झाली. दोघांनी येथे डिनर डेट एन्जॉय केले. यावेळी दोघांनी फोटोग्राफर्ससमोर पोजसुध्दा दिल्या.
करण नुकताच रिलीज झालेल्या 'हेट स्टोरी 3'मध्ये दिसला. करणच्या सिनेमाचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. कदाचित हाच सक्सेस एन्जॉय करण्यासाठी दोघे या रेस्तरॉमध्ये पोहोचले होते.
'अलोन' या हॉरर सिनेमात एकत्र काम केल्यानंतर करण आणि बिपाशा यांची जवळीक वाढली. परंतु दोघांनी अद्याप या नात्याविषयी काहीही स्पष्टीकरण दिलेले नाहीये.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा बिपाशा आणि करणचे रेस्तरॉबाहेर क्लिक झालेले फोटो...
बातम्या आणखी आहेत...