आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्क्रिनिंगला पोहोचली करीना, शाहरुखच्या पत्नीसह या स्टार्सनी बघितला 'ऐ दिल है मुश्किल'

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः 'ऐ दिल है मुश्किल' या सिनेमाची 'मुश्किल' अखेर संपली असून येत्या 28 ऑक्टोबरला हा सिनेमा थिएटरमध्ये दाखल होतोय. रिलीजपूर्वी रविवारी या सिनेमाचे स्पेशल स्क्रिनिंग मुंबईतील लाइटबॉक्स थिएटरमध्ये ठेवण्यात आले होते. यावेळी करीना कपूर, शाहरुख खानची पत्नी गौरी खान, अनुष्का शर्मा, ऋषी कपूर, नीतू कपूरसोबतच ट्विंकल खन्ना, अनाइता श्रॉफ अदजानियासह अनेक स्टार्स स्क्रिनिंगला पोहोचले होते. स्क्रिनिंगवेळी करीना कपूर ब्लॅक ड्रेसमध्ये अतिशय दमलेली दिसली.
करण जोहरचा 'ऐ दिल है मुश्किल' आणि अजय देवगणचा 'शिवाय' हे दोन्ही सिनेमे एकाच दिवशी म्हणजे 28 ऑक्टोबरला रिलीज होत आहेत.

पुढील स्लाईड्समध्ये बघा, स्क्रिनिंगला पोहोचलेल्या स्टार्सचे PHOTOS...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...