आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kareena, Ileana D\'Cruz, Amy Jackson, Mandana Karimi Walks At LFW 2016

LFWच्या फिनालेमध्ये रॅम्पवर अवतरली करीना, एमी-मंदाना बनल्या Show-Stopper

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डिजाइनर रोहित बलसोबत करीना कपूर, एमी जॅक्सन - Divya Marathi
डिजाइनर रोहित बलसोबत करीना कपूर, एमी जॅक्सन
मुंबई: लॅक्मे फॅशन वीक 2016च्या फिनालेमध्ये करीना कपूरने डिझाइनर रोहित बलसाठी रॅम्प वॉक केला. ती नेव्ही ब्लू चोली आणि कलरफुल लहंगामध्ये खूपच सिझलिंग दिसली. करीनाशिवाय LFWच्या 5व्या दिवशी एमी जॅक्सन, इलियाना डी क्रूज, मंदाना करीमी, दर्शन कुमार, पर्निया कुरेशी, दिव्या कुमार खोसलानेसुध्दा डिजाइनरचे कलेक्शन रॅम्पवर सादर केले. जुही चावला, हुमा कुरेशी, स्वरा भास्कर, पूनम सिन्हा, ईशा देओल, अर्शद वारसीसह अनेक बॉलिवूड आणि टीव्ही सेलेब्स शोला सपोर्ट करण्यासाठी पोहोचले होते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा LFW 2016च्या फिनालेमध्ये पोहोचलेल्या स्टार्सचे PHOTOS...