आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Nutritionist च्या इव्हेंटमध्ये सहभागी झाली करीना कपूर, Flaunt केले बेबी बंप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः करीना कपूर खान सोमवारी तिची लाँग टाइम न्युट्रिशिअन रुजुता दिवेकरच्या एका कार्यक्रमात सहभागी झाली. यावेळी करीनाने व्हाइट कलरचा अनारकली सलवार पारिधान केला होता. डिझायनर राजेश प्रताप सिंह यांनी करीनासाठी हा ड्रेस डिझाइन केला. यावेळी करीनाचे बेबी बंप स्पष्ट दिसले. येत्या डिसेंबर महिन्यात करीना आपल्या पहिल्या बाळाला जन्म देणारेय.

संडेला सोनम कपूरसोबत बनवला फनडे...
करीनाने गेला संडे सोनम कपूर आणि तिची बहीण रेहा कपूरसोबत घालवला. सोनम आणि रेहाने करीनासोबतची छायाचित्रे सोशल मीडियावर शेअर केली आहे. करीना सोनमसोबत वीरे दी वेडिंग या सिनेमात काम करत आहे. या सिनेमाची निर्माती रेहा कपूर आहे. स्वरा भास्करचीही महत्त्वपूर्ण भूमिका या सिनेमात आहे.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन बघा, करीनाची रुजुता दिवेकर, सोनम आणि रेहासोबत क्लिक झालेली छायाचित्रे...

(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...