आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

करीनाने गर्ल्स गँगसोबत केली नाइट आउट पार्टी, आई बबितासुद्धा झाली सहभागी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पार्टीत मनीष मल्होत्रा, करिश्मा कपूर, अमृता अरोरा, मलायका अरोरा, करीना कपूर, बबिता कपूर आणि अन्य - Divya Marathi
पार्टीत मनीष मल्होत्रा, करिश्मा कपूर, अमृता अरोरा, मलायका अरोरा, करीना कपूर, बबिता कपूर आणि अन्य

मुंबईः अभिनेत्री करीना कपूर खानने अलीकडेच तिच्या गर्ल गँगसोबत नाइट आउट पार्टी एन्जॉय केली. खास गोष्ट म्हणजे या पार्टीत तिची थोरली बहीण करिश्मासोबत आई बबितासुद्धा सहभागी झाली होती. हे फोटोज करीनाची बेस्ट फ्रेंड अमृता अरोरा हिने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहे. या फोटोजमध्ये कपूर फॅमिलीसोबत मलायका अरोरा आणि फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा एन्जॉय करताना दिसत आहेत.  


पुढील स्लाईड्सवर बघा पार्टीचे PHOTOS...

बातम्या आणखी आहेत...