आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पार्टीमध्ये करीनासोबत पोहोचला सैफ, आलिया-सिध्दार्थसोबतच हे सेलेब्सही दिसले...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शनिवारी रात्री सोशलाइट सनी दीवानने पार्टी दिली, ज्यामध्ये सैफ-करीनासोबतच अनेक बॉलीवुड सेलेब्सही पोहोचले. यावेळी करीनाने लेस नेकलाइनचा ब्लॅक जम्पसूट घातला होता, तर सैफ पिंक आणि व्हाइट कलरच्या चेक शर्टसोबत नेहरु जॅकेट आणि ब्लॅक ट्राउजरमध्ये दिसला. आलिया-सिध्दार्थ हे सेलेब्सही पोहोचले...

पार्टीमध्ये आलिया भट्ट प्लेन शर्ट आणि एंकल लेंथ रिप्ड जींसमध्ये दिसली. त्याव्यतिरिक्त सिध्दार्थ, मल्होत्रा, करन जौहर, डिझाइनर मनीष मल्होत्रा, अमृता अरोडा आणि तिचे पति शकील लडक, संजय कपूर आणि त्याची पत्नी महीप कपूर आणि सोहेल खानची वाईफ सीमा खान हे सर्व स्पॉट झाले.

पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा, सनी दिवानच्या पार्टीमध्ये पोहोचलेल्या सेलेब्सचे PHOTOS...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...