आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

करणच्या पार्टीत या अंदाजात पोहोचली करीना, करिश्मा-मलायकासुद्धा दिसल्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः निर्माता-दिग्दर्शक करण जोहरने बुधवारी रात्री त्याच्या वांद्रास्थित घरी एक पार्टी होस्ट केली होती. यावेळी त्याच्या बेस्ट फ्रेंड्स करीना आणि करिश्मासोबतच मलायका आणि अमृता अरोरा पोहोचल्या होत्या. यावेळी कपूर आणि अरोरा बहिणी कारमध्ये स्पॉट झाल्या. विशेष म्हणजे यावेळी चौघीही जणी ब्लॅक ड्रेसमध्ये दिसल्या. पार्टीत करणचा खास मित्र मनीष मल्होत्रासुद्धा पोहोचला होता. करीना यावेळी थोडी दमलेली दिसली.

पुढील स्लाईड्समध्ये बघा, करण जोहरच्या पार्टीत पोहोचलेल्या कपूर्स आणि अरोरा बहिणींचे फोटोज...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...