Home »Party» Kareena-Saif And Many More Celebs At Babita Kapoor 70th Birthday Bash

आईच्या बर्थडे बॅशमध्ये Stunning लुकमध्ये दिसली करीना, सैफ-करिश्माही पोहोचले...

दिव्य मराठी वेब टीम | Apr 21, 2017, 00:00 AM IST

मुंबई :अॅक्ट्रेस बबिता 70 वर्षांच्या झाल्या आहेत. यावेळी आईची बर्थ डे पार्टी अटेंड करण्यासाठी करीना पोहोचली होती. यावेळी ती पती सैफ अली खानसोबत वेन्यूच्या बाहेर स्पॉट झाली. करीना व्हाइट-ग्रे लॉन्ग गाउन ड्रेसमध्ये स्टनिंग दिसत होती. तर सैफ व्हाइट शर्ट, ब्लू जॅकेट आणि डेनिम लुकमध्ये दिसला. करिश्मा कपूर, रणधीर कपूर, ऋषि कपूर, नीतू कपूर, रीमा जैन, अरमान जैनसोबतच अनेक सेलेब्स बबिताच्या बर्थडे पार्टीमध्ये समाविष्ट झाले.

पुढील स्लाईडवर क्लिक करुन पाहा, बबिताच्या बर्थडे पार्टीत सहभागी झालेल्या सेलेब्सचे 5 Photos...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

Next Article

Recommended