आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कपूर कुटुंबीयांनी लंडनमध्ये साजरा केला ऋषी यांचा B'day, कतरिना मात्र दिसली नाही

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(ऋषी कपूर यांचे बर्थ-डे सेलिब्रेशन)
मुंबई- अलीकडेच कपूर कुटुंबीयांनी लंडनमध्ये ऋषी कपूरचा वाढदिवस साजरा केला. रणबीर कपूरनेसुध्दा त्यांना ज्वॉइन केले. त्याने वडील ऋषी, आई नीतू कपूर, आत्या रीमा जैन आणि रितु नंदासोबत सेलिब्रेशनमध्ये सहभाग घेतला. परंतु यादरम्यान जी गोष्ट सर्वांना खटकली, ती होती रणबीरची गर्लफ्रेंड आणि लिव्ह इन पार्टनर कतरिना कैफची अनुपस्थिती.
मात्र असे सांगितले जातेय, की कतरिना सध्या स्कॉटलँडमध्ये 'बार-बार देखो' या आगामी सिनेमाच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. त्यामुळे ती या सेलिब्रेशनमध्ये पोहोचू शकली नाही. आता यात किती सत्य आहे, हे तर कपूर कुटुंबालाच माहित.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, कपूर फॅमिलीचे काही फोटो, हे फोटो नीतूने इंस्टाग्राम आणि ऋषी यांनी टि्वटरवर शेअर केले आहेत...