आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: रणबीरसोबतच्या इंटीमेट फोटोवर कतरिनाने बाळगले मौन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तब्बू आणि आदित्य रॉय कपूरसोबत कतरिना कैफ - Divya Marathi
तब्बू आणि आदित्य रॉय कपूरसोबत कतरिना कैफ
आदित्य रॉय कपूर आणि कतरिना कैफने सोमवारी (4 जानेवारी) 'फितूर' सिनेमाचा ट्रेलर लाँच केला. यानिमित्तावर तब्बू आणि दिग्दर्शक अभिषेक कपूरसुध्दा उपस्थित होते. अलीकडे रणबीर-कतरिनाचा एक इंटीमेट फोटो व्हायरल झाला. प्रेस कॉन्फ्रेसदरम्यान जेव्हा कॅटला या विचारण्यात आले, तेव्हा ती यावर काहीही बोलण्यापासून वाचत होती.
Cushnie Et Ochsच्या आऊटफिटमध्ये कॅट-
इव्हेंटदरम्यान कतरिना डिझाइनर Cushnie Et Ochsच्या व्हाइट स्किन फिट जिप ड्रेसमध्ये दिसली. तिने लूकला Aldoच्या बूटीज आणि Eina Ahluwalia ज्वेलरीने कम्पलीट केले. तब्बू यावेळी ब्लॅक आऊटफिट तर आदित्य डार्क ग्रीन टी-शर्ट आणि डेनिम्समध्ये स्पॉट झाला.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा इव्हेंटमध्ये पोहोचल्या स्टार्सची एक झलक...