आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Katrina Kaif & Aditya Roy Kapur Promotes 'Fitoor' In Delhi

दिल्लीच्या थंडीत हात शेकताना दिसली कतरिना, शॉलने झाकले अंग

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कतरिना कैफ - Divya Marathi
कतरिना कैफ
नवी दिल्ली. शुक्रवारी (15 जानेवारी) कतरिना कैफ 'फितूर' हा आगामी सिनेमा प्रमोट करण्यासाठी नवी दिल्लीच्या लोधी गार्डनमध्ये पोहोचली होती. यादरम्यान कॅट डिझाइनर Georges Chakraच्या कट शोल्डर फुल स्कर्ट प्रिंटेड ड्रेसमध्ये दिसली. दिल्लीच्या थंडीत कॅट शेकोटीजवळ हात शेकताना दिसली, नंतर तिने ब्लॅक शॉलने अंग झाकले. कतरिनासोबत आदित्य रॉय कपूर आणि दिग्दर्शक अभिषेक कपूरसुध्दा उपस्थित होते. स्टार्सने येथे सिनेमाचे दुसरे गाणे 'पशमीना' लाँच केले. 'फितूर' 12 फेब्रुवारीला रिलीज होणार आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा दिल्ली प्रमोशनदरम्यानची कतरिना कैफ आणि आदित्य रॉयची खास छायाचित्रे...