आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अर्जुन कपूरच्या बर्थडे पार्टीत एकत्र पोहोचले रणबीर-कतरिना, बरेच सेलेब्स दिसले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
[अर्जुन कपूरच्या बर्थडे पार्टीत रणबीर कपूर-कतरिना कैफ (डावीकडे), उजवीकडे सोनम कपूर, करण जोहर आणि जॅकलिन फर्नांडिस (वर), रणबीर कपूर, करण जोहर, रणवीर सिंह आणि अर्जुन कपूर (खाली)]
मुंबईः बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरने नुकतीच वयाची 30 वर्षे पूर्ण केली आहेत. शनिवारी रात्री त्याने आपल्या जवळच्या मित्रांसाठी पार्टी आयोजित केली होती. बहीण अंशुला कपूर, चुलत बहिणी सोनम-रिया यांच्यासह अभिनेता रणवीर सिंह, आदित्य रॉय कपूर, रणवीर कपूर, अभिनेत्री कतरिना कैफ, निर्माता-दिग्दर्शक करण जोहरसह अनेक सेलेब्स या बर्थडे बॅशमध्ये सहभागी झाले होते.
शुक्रवारी अर्जुनने त्याच्या बहिणी अंशुला, सोनम आणि रियासोबत वाढदिवस साजरा केला होता. अंशुलाने आपल्या भावाला ट्विटरच्या माध्यमातूनसुद्धा वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, अर्जुन कपूरच्या बर्थडे बॅशमध्ये पोहोचलेल्या सेलेब्सची छायाचित्रे...