Home »Party» ​Krishika Lulla Birthday Party Photos

पार्टीमध्ये ग्लॅमरस लुकमध्ये पोहोचली काजोलची बहीण, सुझेन-करिष्मासोबत हे सेलेब्सही होते

दिव्य मराठी वेब टीम | Dec 07, 2017, 12:38 PM IST

  • तनिषा मुखर्जी, सुझेन आणि तिची भाभी मलायका पारिख व करिश्मा तन्ना.

मुंबई - प्रोड्यूसर कृषिका लुल्लाचे नुकतेच मुंबईत बर्थडे सेलिब्रेशन झाले. यावेळी तिने दिलेल्या पार्टीला काजोलची बहीण तनिषा मुखर्जीसोबत अनेक सेलेब्स पोहोचले होते. पार्टीमध्ये तनिषा ऑरेंज कलरच्या ड्रेसमध्ये ग्लॅमरस दिसत होती. याशिवाय ऋतिकची एक्स वाइफ सुझेन खान, सोनल चौहान, करिष्मा तन्ना, मसाबा गुप्ता, मधु मंतेना, रितिका जॉली, समीर दत्तानी, डायरेक्टर आनंद एल रॉय आणि दिनेश विजन देखील पार्टीमध्ये दिसले.

पुढील स्लाइडमध्ये पाहा, प्रोड्यूसरच्या पार्टीला पोहोचले हे बॉलिवूड सेलेब्स...

Next Article

Recommended