आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पॅचअपनंतर कृष्णाने मामा गोविंदासोबत केली पार्टी, चार वर्षानंतर आले एकत्र

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डावीकडे, बहीण आरती आणि टीना (मामेबहीण) सोबत कृष्णा अभिषेक. उजवीकडे आरती सिंह मामा गोविंदा (वर) आणि त्याचा मुलगा यशवर्धन (खाली) सोबत. - Divya Marathi
डावीकडे, बहीण आरती आणि टीना (मामेबहीण) सोबत कृष्णा अभिषेक. उजवीकडे आरती सिंह मामा गोविंदा (वर) आणि त्याचा मुलगा यशवर्धन (खाली) सोबत.
मुंबईः कृष्णा अभिषेक आणि त्याचे मामा गोविंदा रविवारी एकत्र पार्टी एन्जॉय करताना दिसले. ही पार्टी गोविंदाच्या पत्नीने आयोजित केली होती. या पार्टीत कृष्णा त्याची आई आणि बहीण आरती सिंहसोबत सहभागी झाला. अलीकडेच कृष्णा आणि गोविंदाचे पॅचअप झाले असून तब्बल चार वर्षांनंतर दोघे भेटले. त्यामुळे ही पार्टी ठेवण्यात आली होती. कृष्णाची बहीण आरतीने या पार्टीची छायाचित्रे सोशल मीडियावर शेअर केली आहेत.

पुढील स्लाईड्सवर बघा, ही छायाचित्रे...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...