आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kunal Kapoor, Radhika Apte At 'Kaun Kitne Paani Mein' Trailer Launch

PICS : कुणाल-राधिकाने लाँच केला 'कौन कितने पानी में'चा TRAILER

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डावीकडे - कुणाल कपूर आणि राधिका आपटे, उजवीकडे - सौरभ शुक्ला आणि कुणाल कपूर - Divya Marathi
डावीकडे - कुणाल कपूर आणि राधिका आपटे, उजवीकडे - सौरभ शुक्ला आणि कुणाल कपूर
मुंबईः दिग्दर्शक निला माधब पांडा यांच्या आगामी कौन कितने पानी में या आगामी सिनेमाचा ट्रेलर लाँच झाला आहे. या सिनेमात राधिका आपटे, कुणाल कपूर, सौरभ शुक्ला आणि गुलशन ग्रोवर मेन लीडमध्ये आहेत. ट्रेलरमध्ये दुष्काळग्रस्त एका गावाची कहाणी रेखाटण्यात आली आहे.
ट्रेलर लाँचिंगला कुणाल कपूर, राधिका आपटे, सौरभ शुक्ला, गुलशन ग्रोवर यांच्यासोबत दिग्दर्शक निला माधब पांडा उपस्थित होते.
सिनेमात अशा एका गावाची कहाणी आहे, जिथे पाणी नाहीये. त्यामुळे या गावाचा राजा अर्थातच अभिनेता सौरभ शुक्ला गाव विक्रीस काढतो. मात्र हे गाव खरेदी करण्यास कुणीही धजावत नाही. येत्या 28 ऑगस्ट रोजी सिनेमा थिएटरमध्ये दाखल होणार आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, ट्रेलर लाँचिंगला क्लिक झालेली स्टार्सची छायाचित्रे...